Monday, August 12, 2013

५१] ज्योत उष्णता बाहेर टाकते
५२] ज्योतीचा वरचा   भाग त्यामुळे गरम   होतो
५३]  ज्योतीचा बाजूचा भागही गरम होतो
५४] वरचा भाग इतका गरम होतो कि ज्योतीच्या वर ५ cm वरही हात धरता येत नाही
५५] बाजूच्या परिसरात १० cm हात धरत येत नाही
५६] ज्योतीच्या वर हात धरल्यास हातावर काजळी बसते
५७] हात काळा होतो
५८] थंडपणे जळणाऱ्या मेणबत्तीच्या ज्योतीजवळचे मेण वितळते
५९] वितळलेले मेण रंगहीन आहे
६०] मेण  द्रवरूप होते
६१] त्यामुळे ओलसरपणा येतो
६२] ज्योतीचा  भाग वाटी सारखा होतो
६३] खोलगट होतो
६४] ज्योत जर हलली तर खोलगट भागाच्या एका बाजूने मेण ओघळू लागते
६५]  वाऱ्याच्या विरुध्द बाजूला ज्योत झुकते
६६] झुकलेल्या बाजूचे मेण ओघळू लागते
६७] ओघळलेले मेण वेडेवाकडे घरंगळत खाली उतरते
६८] सुरवातीला मेण पातळ असते
६९] खाली जाईल तसतसे घट्ट होत जाते
७०] ओघळणारे मेण मेणबत्तीला चिकटलेले असते  

No comments:

Post a Comment