Tuesday, August 20, 2013

७८] ज्योतीवर फुंकर मारला तर ती विरुध्द बाजूला झुकते
७९] झुकण्याचे प्रमाण किती जोरात फुंकर मारला त्यावर अवलंबून आहे
८०] अगदी जोरात फुंकर मारल्यास ज्योत विझते
८१] विझताना मोठी होते
८२] खूप धूर ओकून विझते
८३] काळपट पांढरा धूर बाहेर पडतो
८४] ज्योत विझली तरी वात टोकाला लालसर असते
८५] हळूहळू तांबडा ठिपका विझून जातो
८६] टोकाला वात पांढरट होते
८७] त्या खाली काळी असते
८८] वरील सर्व निरीक्षणे वेगवेगळ्या वेळी करून --
     ८९] दिवसा रात्री
      ९०] थंडीत -उन्हाळ्यात
       ९१] वेगवेगळ्या  उंचीवर
९२] वेगवेगळ्या ऋतुमानात करून मेणबत्तीच्या ज्वलनाच्या वेगाचा अभ्यास करता येईल
९३] मेणबत्तीचे वजन करून मग ज्वलनाचा वेग ठरवता येईल
९४] प्रती मिनिट किती ग्रॅम मेण जळते
९५] मिळणाऱ्या उष्णतेचे इंधन मुल्य काढता येईल
९६] दंडगोलाचे घनफळ काढता येईल = २ x पाय x [त्रिज्याx त्रिज्या ]x उंची
९७] वरच्या टोकाकडील शंकू आकाराचे घनफळ =  पाय x [त्रिज्याx त्रिज्या ]x उंची /३
९८] वरील दोन्हीची बेरीज करून मेणबत्तीचे घनफळ = ७ पाय x [त्रिज्याx त्रिज्या ]x उंची /३

No comments:

Post a Comment